सर्व साधनव्यक्ती बांधवांना विनंती करताे की, आपण आपले चांगले उपक्रम मला पाठवा फक्त फाेटाे पाठवू नका साेबत माहीतीही पाठवा ही नंम्र विनंती करताे ***आपला स्नेही *** @ मनाेहर वाघ सर शिरपूर जि.धुळे महाराष्ट्र

शुक्रवार, १७ जून, २०१६

हे शक्य आहे

*हे शक्य आहे----------!*
-------------------------------------
*मित्रंहो-----!*

शैक्षणिक वर्षे 2016-17 सुरू होत आहे.

*प्रस्तावणा*
     आपण सर्वजन प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम चळवळीतील महत्वाचे जबाबदार घटक आहोत.मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी निश्चितच आपणास 10% अधिकचे काम करून 10% उदिष्ट पुर्ती करायचीच आहे.शाळेतील मागे असलेल्या बालकांना प्रगत करुण त्यांना त्यांचा हक्क द्यावयाचा आहे.आपल्या समाजातील उपेक्षित,वंचित,शाळाबाह्य,गोरगरिब,गरजूंना Rte act-09 नुसार सर्व लाभ द्यावयाचे आहे.आपण त्याचे *सुलभक* आहोत आणि आपली ती कर्तव्य व जबाबदारी पण आहे.
        मुलं 100% शिकु शकते.ज्ञानरचनावादी पद्धती,तंत्रस्नेही,शैक्षणिक साहित्याद्वारा अध्ययन-अध्यापन करुण,ठरलेले उदिष्ट गाठावयाचेच आहे.

*या आठवड्यातील काही उपक्रम*
""""""""""""""""""""""""""""""""""""""""
🔹शाळा प्रारंभ पुर्व तयारी
🔹 मोफत पाठ्यपुस्तक योजना
🔹मोफत शालेय गणवेश योजना
🔹शाळा व परिसर स्वच्छता
🔹एक मुल एक झाड(उपक्रम)
🔹100% पटनोंदनी
🔹100% उपस्थिती
🔹नवागतांचे स्वागत
🔹SMC सभा
🔹गोड जेवण (शापोआ)
🔹विद्यार्थी-शिक्षक आंतरक्रिया(आत्मविस्वास वाढविणे)
🔹वैयक्तीक स्वच्छता
🔹बालआनंद सोहळा(संधी देणे)
🔹नियोजन
🔹अहवाल सादरिकरण(सर्व माहीती)
🔹ईत्यादी

(टिप-लवकरच पुढील नियोजन सादर करण्यात येईल.)

*प्रेरणा*
👇�
🔹 *मा नंदकुमार साहेब(प्रधान सचिव शालेय शिक्षण)*
🔹 *मा डॉ पुरूषोत्तम भापकर साहेब (आयुक्त शिक्षण/सचिव ग्रामविकास)*
🔹 *मा गोविंद नांदेडे साहेब ( संचालक प्राथमिक शिक्षण/ विद्यापरिषद)*

आपलाच✍
*चांगदेव सोरते साधनव्यक्ती भामरागड*

* प्रसिद्धी व प्रचार *
@ मनाेहर वा, साधनव्यक्ती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा