*प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत Mscert पुणे द्वारा,DIET गडचिरोलीच्या वतीने'कृतिसंशोधन'2015-2016*अंतिम अहवाल सादरीकरण दि.13 जून 2016
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
दैनंदिन अध्ययन-अध्यापना दरम्यान येणा-या अडचणी/समस्यांच्या कारणांचा शोधुन,उपचारात्मक कार्यक्रमद्वारे उपायोजना करणे.
*मांडणी एक मागोवा*
👇
*एकुण प्रकरणे संख्या-05*
1⃣संशोधन विषयाची ओळख
🔹प्रस्तावना
🔹संशोधनाची आवश्यकता
🔹समस्या विधान
🔹संशोधनातील कार्यात्मक व्याख्या
🔹संशोधनाची उदिष्ठे
🔹गृहीतके
🔹परिकल्पना
🔹जनसंख्या
🔹न्यादर्श
🔹संशोधनाची व्याप्ती
🔹संशोधनाची मर्यादा
2⃣संशोधन साहित्याचा आढावा
🔹संशोधनाचा वेगळेपणा
3⃣संशोधनाची कार्यवाही
🔹संशोधनाची पध्दती
🔹संशोधनाची साधने
🔹माहिती विश्लेषनाची संख्याशास्रीय तंत्रे
4⃣माहितीचे संकलन,विश्लेषण व अर्थविवेचन
🔹प्रारंभिक चाचणि/नैदानिक चाचणि
🔹उपचारात्मक व उपाययोजनात्मक कार्यक्रम
5⃣सारांश,निष्कर्ष व शिफारशी
🍥परिशिष्टे🍥
🚦विद्यार्थ्यांसाठी प्रश्नावली
🚦शिक्षकांसाठी प्रश्नावली
🚦पालकांसाठी प्रश्नावली
🚦संदर्भग्रंथसूची
🚦वेळापत्रक/ नियोजन
सादरीकरण आयोजनाचे प्रमुख:- डॉ विनित मत्ते सर,(जेष्ठ अधिव्याख्याता)डॉ प्रविणकूमार पाईकराव सर,(अधिव्याख्याता),प्रमुखांचे अंतिम तासिकेत उत्तम मार्गदर्शन लाभले.
*संकलन/उपस्थिती/संशोधक/सादरीकरण*✍
चांगदेव सोरते साधवव्यक्ती भामरागड
* प्रसिद्धी व प्रचार *
@ मनाेहर वाघ सर, साधनव्यक्ती
9763236070
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा