*सर्व शिक्षा अभियान जि प गडचिरोली अंतर्गत गशिअ, शिविअ,केद्रप्रमुख,विषयसाधनव्यक्ती,विशेषतज्ञ यांची आढावा सभा व मार्गदर्शन,दिनांक 15 जून 2016*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*शैक्षणिक वर्षे 2016-17*
👇�
(मार्गदर्शन मा मानिक साखरे सर शिक्षणाधिकारी प्राथ)
🔹मा सचिव महोदयांच्या सुचनांची प्रभावी अंमलबजावणि करणे.
🔹मा आयुक्त महोदयांच्या सुचनांची प्रभावी अमलबजावणि करणे.
🔹शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम
🔹शाळा प्रारंभ पुर्व तयारी
🔹 मोफत पाठ्यपुस्तक योजना
🔹मोफत शालेय गणवेश योजना
🔹योगा दिवस(21 जून 2016)(मार्गदर्शन प्रात्याक्षिकासह मा सत्यम चकिनराप सर)
🔹PSM ची प्रभावी अंमलबजावणि
🔹शिक्षण परिषद( मार्गदर्शन-प्राचार्य रमतकर सर)
🔹केस स्टडी ( डॉ विनित मत्ते सर)
🔹पर्यायी शिक्षण( मार्गदर्शन-यु टी दुर्गे सर)
🔹मा सचिव महोदय यांच्या 31 मे 2016 च्या MPSP तील सुचना(कथन-श्री चांगदेव सोरते)
🔹मुलींचे शिक्षण ( मार्गदर्शन-लता चौधरी मॅडम)
🔹शाळा व परिसर स्वच्छता
🔹एक मुल एक झाड(उपक्रम)
🔹100% पटनोंदनी
🔹100% उपस्थिती
🔹नवागतांचे स्वागत
🔹SMC सभा
🔹गोड जेवण (शापोआ)
🔹डिजिटल शाळा
🔹ज्ञानरचनावादी शाळा
🔹शाळाबाह्य विद्यार्थी
🔹25% प्रवेश
🔹वैयक्तीक स्वच्छता
🔹नियोजन
🔹अहवाल सादरिकरण(सर्व माहीती)
🔹ईत्यादी
*सभेला उपस्थित मा आत्राम सर(शि अ माध्य)मा रमतकर सर प्राचार्य डायट,मा डॉ विनित मत्ते जेष्ठ अधिव्याख्याता,जिल्हा क्रिडा अधिकारी,मा यु एन राऊत सर उपशिअ,मा आकेवार सर उपशिअ, व ईतर मान्यवर*
संकलन,उपस्थिती,कथन✍
*चांगदेव सोरते साधनव्यक्ती भामरागड*
* प्रसिद्धी व प्रचार *
@ मनाेहर वाघ सर, साधनव्यक्ती
9763236070
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा