*"विभागीय दोन दिवसीय भाषा कार्यशाळा"स्थळ-जिल्हा क्रीडा संकुल,अमरावती.दिनांक 📅 जुन 2016*
*********************************
( *उत्तम मार्गदर्शक-मा श्याम मक्रमपुरे सर,मा मा गुणेश डोईफोडे सर*)
*कार्यशाळेतील महत्वाचे मुद्दे*
👇
📕मा सचिव महोदय यांचे संदेश व प्रेरणा
📕प्रशिक्षणार्थी यांची अपेक्षा
📕भाषा सौदर्यवृद्धी
📕भाषा बळकटी व टिकवणुक
📕संविधानिक जबाबदारी
📕Rte act-09 व PSM
📕शिकण्यातुन आनंद.
📕समजुन घेणे महत्वाचे आहे.
📕मुल स्विकारणे महत्वाचे आहे.
📕एकदा स्विकारले कि सर्व सोपं जाते.
📕व्यवहार व काय करू नये?याचे विश्लेषण
📕भाषा म्हनजे काय?त्याचे स्पष्टीकरण,गटचर्चा व सादरीकरण
📕भाषा शिकण्यातील अडचनी कोनत्या?स्पष्टीकरन,गटचर्चा व सादरीकरण
📕मुलांना थांबवू नये,अभिव्यक्त् करू द्यावे.
📕मुलांच्या सोबत रहाने.मुलांना मदत करणे.
📕दडपन विरहीत वातावरण निर्मिती
📕भाषा ज्ञान
📕भाषेचे क्षेत्र
📕अडचणी--(विद्यार्थी,शिक्षक,परिस्थिती)
📕संवाद
📕आत्मविस्वास
📕अंतर(समजण्यातील)
📕मानसिकता
📕शेवटचा विद्यार्थी,शेवटचा शिक्षक व शेवटचा प्रशिक्षणार्थी
🔹कार्यशाळेचे समन्वयक-श्री राजेश नाईक सर विसाव्य,श्रीनाथ सर विसाव्य व अमरावती टिम
🔹प्रशिक्षणार्थी संख्या-41
🔹गटकार्य सादरीकरण-चांगदेव सोरते व ईतर
संकलन,उपस्थित व सादरीकरण✍
*चांगदेव सोरते साधनव्यक्ती भामरागड*
* प्रसिद्धी व प्रचार *
@ मनाेहर वाघ सर, साधनव्यक्ती
9763236070
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा