*आपले प्रेरणा,मार्गदर्शक,माझे मानसगुरू मा गोविंद नांदेडे साहेब,संचालक,MSCERT/ प्राथमिक शिक्षण,पुणे,यांची भेट, संवाद,उपक्रमावर चर्चा,साहेबांचे मार्गदर्शन दि.9 जून 2016*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*साहेबांचे मार्गदर्शन*
👇
🍮PSM मध्ये विषयसाधनव्यक्तीची भुमिका महत्वाची.त्यादृष्ठीने नियोजन करून कार्य करा.
🍮विषयसाधनव्यक्ती हा उपक्रमशिल,संशोधक,नवोपक्रमकर्ताच हवा.
🍮सत्र 2016-17 मध्ये नवा इतिहास तयार करा.
🍮प्रगल्भ होऊन शिक्षकांना प्रेरित करा.
🍮शासन सोबत आहे.कामातुनच आपली ओळख तयार करा.
🍮मा नंदकुमार साहेब,मा डॉ भापकर साहेब यांच्या ध्येयाची पुर्तता करणे
🍮चांगदेव तुझ्या कार्याला,परिश्रमाला,उपक्रमाला तोड नाही.अधिक उन्नत हो.तुला खुप सा-या शुभेच्छा.तुझे अभिनंदन.
*मा नांदेडे साहेब यांना उपक्रम,अहवाल व नियोजन सादर.त्यातील हे एक दृश्य,राज्यातील सर्व विषयसाधनव्यक्तींना साहेबांनी दिल्या नविन सत्राच्या शुभेच्छा*
*साहेबांचे मनपुर्वक आभार व लाख लाख धन्यवाद*👏👏
**प्रसिद्ध व प्रचार **
@ मनाेहर वाघ सर, साधनव्यक्ती, पंचायत समिती शिरपूर जिल्हा धुळे
9763236070
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा