🔯शिक्षण प्रक्रिया नक्कीच आनंददायी होईल,
फक्त आपण उपक्रमशील व्हायला पाहिजे आपल्या संकल्पना /उपक्रम योग्य रितीने राबवले पाहिजे,तेव्हा अध्ययन-अध्यापन आनंददायी होईल
प्रत्येकजण सृजनशील असतो,जिज्ञासु असतो
-----------------------------------------------------
एक नवा उपक्रम
"म्हणी ओळखा"/ "सुविचार तयार करा"
👇
🎾 प पा ती च
🎾ना ये अ वा स
🎾ता ज़ा भा ल न
🎾ल तो मो घा वि
🎾हा का आ क चा
🎾ग द्या घ खा
🎾आ ते मा ज
🎾दी खा अ सा
🎾घ मा च श र्थी
🎾श श मा आ ध
🎾ए ना भा द्ये ची
🎾आ बी ना रा र्म
🎾वा ल गा श त्रृ
🎾ले बो सु ला
🎾मा हा को ळ
🎾स धा कु र हे
🎾घो मै ज आ
🎾कु शे न घा त ते वा ते वा
🎾गा गु च का हं ने
उदा:
👇�
🔯 विद्यार्थी हा विद्येवर चरणारा राजहंस आहे
🔯 आळस हा मानसाचा शत्रृ आहे
🔯पळसाला पाने तीन
( पुन्हा तयार करा )
✍चांगदेव साेरते
साधनव्यक्ती, भामरगड, जिल्हा गड़चिरोली
प्रसिध्दी व प्रचार :- @ मनाेहर वाघ सर शिरपूर जि.धुळे महाराष्ट्र
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा