जलक्रांती चे प्रतिक " शिरपूर पँटर्न "
धुळे जिल्ह्यातील "शिरपूर" हा आदिवासी बहुल क्षेत्र आसलेला तालुका हा लाहनस्या तालुक्यास माेठी आेळख दिली ती ख-या आर्थाने बहुचर्चित "शिरपूर पँटर्न" ने, या पँटर्न चे जनक "जलनायक" मा.आमदार आमरीश भाई पटेल साहेब, यांच्या मार्गदर्शक विचारातून साकरलय शिरपूर पँटर्न त्यांना प्रामाणिक साथ मिळाली भूवैज्ञानिक श्री सुरेश खानापूरकर यांची त्या मुळे शिरपूर तालुका हा सुजलाम सुफलाम हाेत आहे, भविष्याचा वेघ घेणारा द्रष्टा नेता मिळणे यालाही भाग्य लागते ते भाग्य शिरपूर तालुक्याला मिळाले मा.आमरीश भाई पटेल सारखे लाेकनेते संपूर्ण महाराष्ट्राला लाभले असते तर मला नाही वाटत महाराष्ट्रात दुष्काळ राहीला असता, तालुक्यातील बहुतांशी सर्वच नाल्याचे गळ काढून खाेली वाढवून तयार आहे, "शिरपूर तालुक्यात पडणा-या पावसाच्या पाण्याचा एकही थेंब वाया जावू देणार नाही ही" भिष्मप्रतिज्ञा भाई साहेबांनी घेतली आहे व ती ते पूर्ण करतील ही शिरपूरवासियांना १०००% खात्री आहे! कारण ते जे सांगतात ते काम भाई साहेब करतातच.
आज रखरखत्या उन्हाळ्यात तापी नदी च्या पात्रता लाखाे गँलेन लीटर पाणी साठा आहे आनेक नाले वाहत आहेत, भूजल पातळी येवढी वाढलीकी २५ फूटावर बाेरवेल ला भरपूर पाणी लागते हि किमया साधली आहे "शिरपूर पँटर्न"ने, आज काेणताही शासकीय निधी नसतांना भरपूर माेठे काम या माध्यमातून झाले आहे.
शिरपूर शहरात दरराेज दाेन वेळा पाणी पूरवठा नगरपालिका करते, आमरीश भाई पटेल साहेब यांनी पिण्याच्या पाण्याचे विस वर्षाचे नियाेजन केले आहे हे विशेष, भुयारी गटारी व त्यातून वाहून जाणारे पाण्याचाही उपयाेग हाेईल ह्याचेही नियाेजन करून कार्यवाही शुरू आहे,
आज संपुर्ण महाराष्ट्र पाण्या साठी पायपीट करतांना दिसत आहे, मात्र शिरपूर तालुका हा पाणी टंचाईमुक्त झाला आहे,
याचे सर्व श्रेय मा.आमदार आमरीश भाई पटेल साहेब यांच्या क्रांतीकारक कामाला व विचारांना जाते यात शंका नाही, भाई साहेबांनी केलेल्या कामांनवर लेख लिहिण्यासाठी आनेक ब्लॉग कमी पडतील येवठे माेठे काम भाई साहेबांचे आहे, धन्यवाद
लेखन व संकलन
@ मनाेहर वाघ सर शिरपूर जि.धुळे महाराष्ट्र माेबाईल नंबर 9763236070
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा