मित्र हाे आज चे युग हे तंत्रस्नेही युग आहे, शाळा, शिक्षक, व शासन हे स्वता:ला आपडेट करीत आहेत परंतु आपला साधनव्यक्ती ह्या स्पर्धेत टिकायला हवा, ताे भरपूर मेहनती आहे, कष्टाळू आहे, हुशार आहे, हे मला मान्य आहे परंतू काेणी त्याला तंत्रस्नेही च्या क्षेत्रात मागासलेला म्हटलेला मला चालणार नाही, कारण आत्ता आपणही तंत्रस्नेही झालाे आहेत, नक्सलीस्ट व दुर्गम भामरगड तालुक्यातील क्रांतीकारक काम करणारा आपला मित्र साेरते सर आसेल कि मुंबई (ठाणे )येथे काम करणारी आपली भगिनी वनिता वंजारी आसाे हे व आशा आनेक साधनव्यक्ती ची नावे घेता येतील पण आज आपण घेवू शकत नाही, कारण ते प्रकाश झाेतापासून लांब आहे, यामुळे ते कमी मेहनती आहे आसे नाही, परंतु त्याच्या कामाला आज जगा समाेर आणन्या साठी नवनविन प्रसार माध्यम वापरावे लागतील, शासनात बसलेल्या वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी, मंत्री महोदय यांच्या पर्यत पाेहचवन्याचा मार्ग म्हणजे मिडीया हे सत्य काेणीही नाकारू शकत नाही, तर चला मित्र हाे मला साथ द्या मि नेताेय सर्व साधनव्यक्ती बांधवांच्या कामाला जगासमोर, हवी आहे तुमची साथ, द्याल ना साथ!
*****आपला स्नेही ******
मनाेहर वाघ सर शिरपूर जि.धुळे महाराष्ट्र माेबाईल 9763236070
पृष्ठे
शनिवार, १६ एप्रिल, २०१६
उपक्रमशिल विषयसाधनव्यक्ती
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा