आदरनिय साहेब👏👏👏
*22 जून 2015,प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम*
👇
☪संविधानिक पूर्तता
☪Rte act-09 ला अधिकगती
☪एक नियोजन/एक कृतिकार्यक्रम
☪महाष्ट्रातील वस्तूनिष्ठ बदल,
☪एक प्रगती,
☪एक शैक्षणिक क्रांती
☪एक परिवर्तनाचा प्रवास,
☪बदलाची स्पर्धा
☪एक प्रकाश
☪विद्यार्थी,शिक्षक,शाळा,
☪पालक व समित्या
☪समाज,लोकसहभाग व पर्यवेक्षनिय यंत्रना आणि शासन यांच्या सहयोगाचा सुरेख संगम
☪दत्तक शाळांची देखभाल
☪ज्ञानरचनावाद व डिजिलाईजेशन
☪जे कधी न झाले ते होत आहे
☪मागास भागात विकास
☪एक आनंद/एक समाधान
☪एफ्रिल 2016 पर्यतचा एक सुखद प्रवास
☪2017 मध्ये विस्वसनिय बदल होणार
*हे सत्य आहे,सुवर्ण अक्षरात लिहल्या जाईल.राज्याचे प्रेरणा व मार्गदर्शक मा नंदकुमार साहेब,मा डॉ भापकर साहेब,मा नांदेडे साहेब,यांच्या प्रेरणेतुनच हे शक्य होत आहे*,
आपलाच आज्ञार्थी✍
चांगदेव सोरते
** प्रसिध्दी व प्रचार **
@ मनाेहर वाघ सर शिरपूर जि.धुळे महाराष्ट्र माेबाईल नंबर 9763236070
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा