सर्व साधनव्यक्ती बांधवांना विनंती करताे की, आपण आपले चांगले उपक्रम मला पाठवा फक्त फाेटाे पाठवू नका साेबत माहीतीही पाठवा ही नंम्र विनंती करताे ***आपला स्नेही *** @ मनाेहर वाघ सर शिरपूर जि.धुळे महाराष्ट्र

शनिवार, २८ मे, २०१६

नवोपक्रम स्पर्धा सत्र 2016-17

*"नवोपक्रम स्पर्धा सत्र 2016-17" करीता*
-----------------------------------------------------
*उद्दिष्टे*
👇�
🗑अध्ययन अध्यापन प्रक्रिया
सुलभ व अानंददायी , 🗑कृतियुक्त,समस्यांची उकल करण्यासाठी,
🗑गुणवत्तापूर्ण   शिक्षण होण्यासाठी,

*स्पर्धेसाठी पाञता...*
👇�
🛢जि.प.,न.पा,म.न.पा  अथवा मान्यताप्राप्त शाळेतील प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शिक्षक

*स्पर्धेचे नियम........*
----------------------------
👇�
1.स्पर्धक वरिल शाळेत शिकवत असावेत.
2.शोधनिबंध मूल शिकण्यास उपयुक्त असावा.
3.स्वतःच्यासंशोधनावर असावा
4.राज्य व रा ष्ट्र्रीय स्तरावर पाठविलेला नसावा
5.40-50पृष्ठसंख्या असावी.
6. लेखन मराठी,हिंदी,इंग्रजी यापैकी एका  भाषेत असावे. अहवालात शीर्षक,गरज,उद्दिष्टे,नियोजन,कार्यवाही,यशस्विता,समारोप संदर्भग्रंथ व परिशिष्टे असावित
7.स्पर्धकाची  माहिती _नाव,फोन नं,ई मेल,पत्ता ,जन्म दिनांक,शैक्षणिक अर्हता,अनुभव, स्वतःचीस्वाक्षरी,मु.अ.सही व शिक्का
8.मूल्यांकन...
नविनता..20गुण
नियोजन..25गुण
कार्यवाही..25गुण
यशस्विता..15गुण
अहवाल लेखन..10गुण
उद्दिष्टे व संदर्भ..5गुण
एकूण गुण....100
9.जिल्हास्तर पारितोषिक..
पहिले तीन उत्कृष्ट नवोपक्रम
500/_,300/_  ,200/_रु रोख पारितोषिक व प्रशस्तिपञके
10.राज्यस्तर पारितोषिक..
प्राथमिक  अाणि माध्पमिक व उच्चमाध्यमिक प्रत्येक स्तरावरील पहिल्या पाच उत्कृष्ट नवोपक्रम अनुक्रमे रु1000/_800/_600/_ 400/_200/_रोख वप्रशस्तिपञके तसेच क्रमांक6   ते10 नवोपक्रमांना उत्तेजनार्थ प्रशस्तिपञके  व उर्वरित सहभागींना सहभाग प्रमाणपञ
11.कार्यवाही..चार प्रतीत अावश्यक प्रमाणपञकासह  अापल्या *जिल्ह्याच्या प्राचार्य,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाकडे दि31अॉक्टोबर2016 पर्यंत सादर करावा*

          जिल्हास्तरावरून गुणानुक्रमे प्रथम पाच क्रमांकाचे *नवोपक्रम* तीन प्रतीत *मा संचालक विद्यापरिषद पुणे* यांचेकडे दिनांक 30 नोव्हेंबर 2016 पर्यत पाठवायचे आहेत

प्रेरणा
👇�
*मा नंदकुमार साहेब,मा डॉ भापकर साहेब,मा नांदेडे साहेब*

संकलन✍
*चांगदेव सोरते साधनव्यक्ती भामरागड*

* प्रसिद्ध व प्रचार *
@ मनाेहर वाघ सर, साधनव्यक्ती
9763236070

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा