#पहिला दिवस -
डिजीटल शाळेतील तंत्रस्नेही शिक्षकांची कार्यशाळा
आज दिनांक 28/3/2016 राेजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,धुळे आयाेजित "धुळे जिल्ह्यातील डिजीटल शाळेतील तंत्रस्नेही शिक्षकांची दाेन दिवसीय कार्यशाळा" घेण्यास शुरूवात झाली, पहिल्या दिवसी मा.प्राचार्य डाँ.विद्या पाटील मँडम यांच्या मार्गदर्शक व्याख्यानाने कार्यशाळेचा आरंभ झाला, पहिली तासिका मनाेहर वाघ साधनव्यक्ती यांनी" डिजीटल शाळा व त्यातील आध्यापन "या विषयावर पावरपाँइंट प्रेजेन्टेशन द्वारे तासिका घेतली, सर्व प्रशिक्षणार्थीनी तासिका संपल्यावर डिजीटल शाळा तयार कराण्या विषयीचे प्रश्न विचारलेत मनाेहर वाघ सर यांनी सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली.नंतरची तासिका श्री. बाविस्कर सर व्याख्याता डाएट यांनी घेतली, दुपारच्या सत्रात श्री. शिवाजी ठाकूर सर व्याख्याता डाएट यांनी तासिका घेतली, शेवटच्या सत्रात मनाेहर वाघ साधनव्यक्ती यांनी डिजीटल शाळाेसाठी लागणारे साहित्य यावर तासिका घेतली व पहिला दिवसाची कार्यशाळा संपन्न झाली, कार्यशाळेस सर्व अधिव्याख्याते व व्याख्याते उपस्थित हाेते.
# दुसरा दिवस -
डिजीटल शाळेतील तंत्रस्नेही शिक्षकांची कार्यशाळा
आज दिनांक 29/3/2016 राेजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,धुळे आयाेजित "धुळे जिल्ह्यातील डिजीटल शाळेतील तंत्रस्नेही शिक्षकांची दाेन दिवसीय कार्यशाळा"
दुसरा दिवसी श्री. बहिरम सर मार्गदर्शन कार्यशाळेचा आरंभ झाला, पहिली तासिका " डिजीटल शाळा व माेबाईल अँप्स "नंतर मनाेहर वाघ सर यांनी ABL व न्यानरचनावादी वर्ग व ISO शाळा या विषयावर तासिका घेतली, सर्व प्रशिक्षणार्थीनी तासिका संपल्यावर डिजीटल शाळा तयार कराण्या विषयीचे प्रश्न विचारलेत मनाेहर वाघ सर यांनी सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली.नंतरची तासिका श्री. बाविस्कर सर व्याख्याता डाएट यांनी घेतली, दुपारच्या सत्रात चर्चा सत्र, मॉडेल स्कूलस चे व्हीडीओ दाखवण्यात आलेत , शेवटच्या सत्रात मनाेहर वाघ साधनव्यक्ती यांनी डिजीटल शाळाेसाठी लागणारे साहित्य व विविध प्रकार चे डाेंगल यावर तासिका घेतली व दुसर्या दिवसाची कार्यशाळा समाराेपाच्या वेळी शिक्षकांचे मनाेगत झाले.
मनाेगतातील ठळक बाबी :-
# डिजीटल शाळा व ई लर्निंग शाळा यातील फरक आज माहीत पडला.
# डिजीटल शाळा म्हणजे फक्त प्राेजेक्टर लावलेली वर्ग खाेली नव्हे.
# डिजीटल क्लासरूम साठी कसे आध्यापन करावे हे कळले.
# विविध प्रकार च्या अँप्स कसे वापराव्यात हे समजले.
# डिजीटल शाळा तयार कराण्या साठी लागणारे साहित्य याची आेळख झाली.
# आज खर्या आर्थाने डिजीटल शाळा कशी आसावी हे समजले.
शेवट मा.डाँ विद्या पाटील मँडम यांच्या मार्गदर्शक संवादाने झाला.
श्री बाविस्कर सर यांनी आभार प्रकट केले.
या संवाद कार्यशाळे साठी साधनव्यक्ती म्हणून श्री. मनाेहर वाघ सर व श्री. बहिरम सर हे लाभलेत.
झाली, कार्यशाळेस सर्व अधिव्याख्याते व व्याख्याते उपस्थित हाेते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा