सर्व साधनव्यक्ती बांधवांना विनंती करताे की, आपण आपले चांगले उपक्रम मला पाठवा फक्त फाेटाे पाठवू नका साेबत माहीतीही पाठवा ही नंम्र विनंती करताे ***आपला स्नेही *** @ मनाेहर वाघ सर शिरपूर जि.धुळे महाराष्ट्र

रविवार, २७ डिसेंबर, २०१५

भविष्याचा वेध घेणारा संस्थाचालक

        आज आनेक माेठमाेठया शाळा शिक्षणाची दारे मुलांसाठी उघडी करतांना दिसतात, त्यातील शिक्षक हे तर विद्यार्थी यांचे भविष्य घडविण्यासाठी पर्यंत्न करतातच आहेत, परंतू मी आज आशा व्यक्तिमत्वा बद्धल सांगणार आहे जाे काेणत्या शाळेचा शिक्षक नाही मात्र ताे शिक्षका पेक्षा किंचीतही कमी नाही, ते सदैव गाेर गरीब विद्यार्थी यांच्या बद्धल तळमळ व त्याच्या दर्जेदार शिक्षणाची साेय कशी हाेईल याचा विचार घेवून ह्या शैक्षणिक प्रवासात निघालेला रईस मनाचा सच्चा माणूस म्हणजे रईस मुसा शेख, संस्थापक अध्यक्ष किनाे एज्युकेशन साेसायटी, मालेगांव.

        रईस शेख सर यांना गरीबी फार जवळून पाहीला धुळे जिल्ह्यातील साेनगीर ह्या छोटे गावात शिक्षण पुर्ण केले, व भावाला त्याच्या लहानश्या व्यवसायात मदती साठी मालेगांव गाठले, हळूहळू स्थीरावल्यावर आपण सुद्धा जीवनात काही तरी गोर गरीब मुलांसाठी वा त्यांच्या शिक्षणा साठी प्रयत्न करायला हवेत या उद्देशाने रईस सर यांनी डोळ्या समोर ठेऊन कामाला लागलेत पण नेमके काय कार्याला हवे हा प्रश्न त्यांना पडला ,त्या वेळास शिक्षण क्षेत्र त्यांनी निवडले कारण गरीब विध्यार्थेचे जीवनात आनद निर्माण कार्याल सर्वात महत्वाच घटक म्हणजे शिक्षण होय हे सरांनी ओळखले होते . 

     आणि किनो एज्युकेशन साेसायटी, मालेगांव. ची स्थापन केली ,सर्व प्रथम उत्कर्ष मराठी प्राथमिक शाळा घाणे मालेगाव येथे सुरु केली तो प्रवास जसा सुरु झाला तो विद्युत गतीने सुरु आहे आज जवळपास सात आठ शाळा परिसरात सुरु आहेत . 
      गुणवत्ता पूर्ण शिक्षण ही किनो एज्युकेशन साेसायटी, मालेगांव. ची ओळख झाली आहे. नाशिक जिल्ह्यात डिजिटल स्कूल चे वारे वाहू लागलेत ते फ्हाक्त्त रईस सर यांच्या मुले . 
       किनो उर्दू प्राथमिक शाळा ही उत्तर महाराष्ट्रातील पहिली आय . एस .ऒ . नामांकन असलेली शाळा आहे . 
गोर गरीब बालकाचा रईस आधार मालेगाव मध्ये मोढ्या जोराने गुणवत्ता पूर्ण शिक्षण साठी कामाला लागला आहे . 
आशय माझ्या मित्राला मनापासून शुभेच्छा . 



@ मनोहर वाघ सर शिरपूर ९७६३२३६०७०


४ टिप्पण्या:

  1. काही माणसे अशी असतात,जी नावासाठी जगतात.
    काही माणसे अशी असतात,जी जगन्यासाठी नाव करतात.
    मात्र थोडीचं माणसे अशी असतात,जी नाव आणि जगणं ह्या दोघांना गुंढाळून स्वताची स्वतंत्र ओळख निर्माण करतात.
    आणि अशीचं माणसे यशवंत होतात कीर्तिवंत होतात,आणि समाजाकडनं गौरवली जातात.

    आम्हाला अभिमान आहे कि आम्ही या संस्थेत आहोत

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

      हटवा
    2. धन्यवाद ताई, रईस शेख सर सारखा परीस तुम्हा सर्व शिक्षकांना लागला आहे आपल्या जीवनाचे साेने करून घ्या
      @ मनाेहर वाघ सर शिरपूर जि.धुळे 🐯

      हटवा