आज सर्व शिक्षा अभियान च्या करार कर्मचारी नी आपली प्रतिभा हि नेहमीच आपल्या कतृत्वाने सिध्द केली आहे आणि सिध्द करीत राहतीलच,काही साधनव्यक्ती बंधूनी आपल्या कामाच्या जाेरावर तर कधी आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून आपली याेग्यता सिध्द करीत आहेत.
आज मी आश्याच एका प्रतिभावान साधनव्यक्ती मित्राची आेळख आपणास करू इच्छीताे व त्यांचे नाव आहे श्री. रूपेश रमेश देवरे, साधनव्यक्ती गट साधन केंद्र पंचायत समिती शिरपूर जि.धुळे येथे कार्यरत हा एक उच्च शिक्षित साधनव्यक्ती एम.एस्सी. बी. एड्. तसेच पाँपुलेशन स्टडीज मध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव येवून पि.एच.डी रिसर्च पूर्ण हाेण्याचा मार्गावर आहे.हि झाली शैक्षणिक योग्यता परंतु आज पर्यन्त धुळे जिल्हातुन सर्वाधिक राज्यस्तरीय प्रशिक्षण घेणारा व प्रशिक्षण देणारा (जवळपास 200 प्रशिक्षण ) हा एकमेव साधनव्यक्ती,प्रशिक्षण केंद्रावर रूपेश देवर ची तासिका राहीली तर काही तरी दर्जेदार शिकायला मिळेल याची खात्री आसते, हे देवरेचे वैशिष्ट्य आहे, आभ्यास पुर्व तासिकेचा त्याचा लाैकीक संपुर्ण धुळे जिल्ह्यात आहे, रूपेश देवर यांच्या नवाेउपक्रम ची यादी हि फार माेठी अाहे,
* अक्षर आेळख
* साेप्या गणिताची आेळख
* बाेलका फलक
* न्यानरचनावादी आध्यापन
* विशेष उपक्रम म्हणून सांगायचा तर न्यानवर्धक (शिक्षण विभाग कडून व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धुळे यांच्या मार्गदर्शनाने मागेल त्याला प्रशिक्षण देवू ह्या अभिनव उपक्रमाचे जनक हि रूपेश देवर च)
आसा एक प्रतिभाशाली साधनव्यक्ती चा परिचय देतांना मला मनस्वी आनंद हाेत आहे, धन्यवाद मित्र हाे.
@ मनाेहर वाघ सर शिरपूर जि.धुळे 🐯
पृष्ठे
सोमवार, २१ डिसेंबर, २०१५
एक प्रतिभाशाली साधनव्यक्ती
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आम्हाला सर्वांना रूपेश देवरे सरांचा खुप अभिमान आहे. त्यांच्या कडून सतत काहीना काही नविन शिकायला मिळते. ते नेहमी दुसऱ्याच्या मदतीला तत्पर असतात. मनमिळावू स्वभावाने ते सर्वांची मने जिंकतात.
उत्तर द्याहटवावाघ सरांनी एक चांगला उपक्रम सुरू केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन
सचिन जडिये
विषयसाधनव्यक्तीं
गटसाधन केंद्र
शिरपूर , जि.धुळे
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
हटवाधन्यवाद सर,
हटवाआपल्या सारख्या प्रतिभाशाली साधनव्यक्ती मित्रांना बराेबर काम करायला मिळणे हे माझे भाग्य समझताे.
@ मनाेहर वाघ सर शिरपूर जि.धुळे