सर्व साधनव्यक्ती बांधवांना विनंती करताे की, आपण आपले चांगले उपक्रम मला पाठवा फक्त फाेटाे पाठवू नका साेबत माहीतीही पाठवा ही नंम्र विनंती करताे ***आपला स्नेही *** @ मनाेहर वाघ सर शिरपूर जि.धुळे महाराष्ट्र

शब्द माझे शस्र आहेत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शब्द माझे शस्र आहेत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १५ मे, २०१६

माझे शब्दांकन

*आवडली,न आवडली तरी प्रतिसादाची,सुचनांची प्रतिक्षा*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👇�
"काट्यांनी भरलेल्या रस्त्याने चालताना मी तक्रार करत होतो पायात चपला नसल्याची...

        समोरुन पायच नसलेल्या माणसाला जाताना पाहुन जाणीव झाली मी भाग्यवान असल्याची"....!!

दाखलपात्र मुलांना शाळेत दाखल करावे,एकदा त्यांचा स्वागत करूण पहावे,आनंद मिळेल त्यांना व आपल्याला समाधानी असल्याचे---।।

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम,
        शाळेत घ्यावे नित्य उपक्रम,।।
होईल यशस्वी आपले मन,
     करावे नियोजनाने उज्वल नमन ।।

अप्रगत विहिन विद्यार्थी,
      हाच आपला खरा लाभार्थी ।।
शिक्षकबांधव या प्रवासातील सार्थी,
          घडवू चला आपण ही निरागस मुर्ती,
       पावन होईल महाराष्ट्राची धर्ती ।।
गाजेल देशात आपलीच किर्ती ।।

शब्दांकन✍
*चांगदेव सोरते साधनव्यक्ती भामरागड*

** प्रसिध्दी व प्रचार **
@ मनाेहर वाघ सर शिरपूर जि.धुळे महाराष्ट्र माेबाईल नंबर 9763236070