सर्व साधनव्यक्ती बांधवांना विनंती करताे की, आपण आपले चांगले उपक्रम मला पाठवा फक्त फाेटाे पाठवू नका साेबत माहीतीही पाठवा ही नंम्र विनंती करताे ***आपला स्नेही *** @ मनाेहर वाघ सर शिरपूर जि.धुळे महाराष्ट्र

विद्यार्थी आपले दैवत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विद्यार्थी आपले दैवत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १५ मे, २०१६

"विद्यार्थी घडवू" सराव -सातत्य व उपक्रमाने!

*शिक्षक मित्रहो!सराव,सातत्य व उपक्रम घेतल्याशिवाय विद्यार्थी बदल नाही*2016-17 करीता
=========================
👇�
व्हॉट्सअप,फेसबुक वर
रक्त उसळून चालणार नाही ।

               रचनावाद अध्ययन केल्याशिवाय
               अध्यापन पद्धती ख-या अर्थाने कळणार नाही..!

नुसता वर्ग सजवुन मित्रांनो
आता तरी चालणार नाही ।

               *मा नंदकुमार साहेब,डॉ भापकर साहेब,मा नांदेडे साहेब यांच्या प्रेरणेची व विचारांच्या* आचरणाशिवाय
               आपल्यात पुर्णत:हा बदल नाही..!

*डायटचे प्रशिक्षण व मार्गदर्शन आणि शिक्षण विभागाचे मार्गदर्शन,*विद्यार्थी प्रगतच्या प्रतिज्ञेची जो पर्यन्त
आपण शपथ घेऊन कृती करणार नाही,
               तो पर्यन्त आपल्याच मनाला समाधान व आनंद लाभणार नाही..!

*एकत्रीत समाज सहकार्याने,प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या मार्गदर्शक तत्वाने*
       आपल्या ज्ञानमंदिरातील निरागस,उद्याच्या उज्ज्वल भविष्य देश विधात्यांना उन्नत केल्याशिवाय जिवनाला सार्थ नाही ।

        *आपणच हे करू शकतो,हे शक्य आहे*हा विस्वास बळकट केल्याशिवाय आता पर्याय नाही ।
               

आपलाच✍
*चांगदेव सोरते साधनव्यक्ती भामरागड*

** प्रसिध्दी व प्रचार **
@ मनाेहर वाघ सर शिरपूर जि.धुळे महाराष्ट्र माेबाईल नंबर 9763236070