सर्व साधनव्यक्ती बांधवांना विनंती करताे की, आपण आपले चांगले उपक्रम मला पाठवा फक्त फाेटाे पाठवू नका साेबत माहीतीही पाठवा ही नंम्र विनंती करताे ***आपला स्नेही *** @ मनाेहर वाघ सर शिरपूर जि.धुळे महाराष्ट्र

अमरनाथ बी.आर. सी. साधनव्यक्ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अमरनाथ बी.आर. सी. साधनव्यक्ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१६

माझे उपक्रम

आज दि ६/२/२०१६ पासून दर शनिवारी. प्रगत शै.महाराष्ट अंतर्गत मुळगांव केंद्रात पाटी दप्तर विना शाळा.व सामान्य  न्यान स्पर्धा.साधनव्यक्ती.श्री.बोरसे सर यांनी डायट चा मार्गद्शना खाली संपूर्ण केंद्रात सुरू केला.कार्यकर्माचे प्रमुख विस्तारअधिकारी श्री.अस्वले साहेब.SMC.अध्यक्ष.श्रीमती.शितल चव्हाण सर्व शिक्षकवुंद यांनी.शुभारंभ केला.