सर्व साधनव्यक्ती बांधवांना विनंती करताे की, आपण आपले चांगले उपक्रम मला पाठवा फक्त फाेटाे पाठवू नका साेबत माहीतीही पाठवा ही नंम्र विनंती करताे ***आपला स्नेही *** @ मनाेहर वाघ सर शिरपूर जि.धुळे महाराष्ट्र

बुधवार, २२ जून, २०१६

प्रवेशोत्सव कार्यशाळा

⭕⭕ *प्रवेशोत्सव कार्यशाळा*⭕⭕दिनांक 22 जुन 2016
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*गटसाधन केंद्र पं स भामरागड*

⭕ *विषयसूची*⭕
👇�
🅾शाळापुर्व तयारी
🅾दाखलपात्र विद्यार्थी
🅾मोफत पाठ्यपुस्तक
🅾मोफत गणवेश(घरपोच)
🅾smc सभा
🅾शाळाबाह्य विद्यार्थी प्रवेश
🅾ईयत्ता 5 वा व ईयत्ता 8 वा वर्ग जोडणे
🅾psm वर्षपुर्ती व प्रभावी अंमलबजावणी
🅾दिव्यांग विद्यार्थी सहयोग
🅾सत्र 2016-17 चे प्रभावी नियोजन
🅾वर्ग,शाळा व परिसर स्वच्छता
🅾लोकसहभाग
🅾मागील सत्रातील तृटींची पुर्तता
🅾नवागतांचे स्वागत
🅾नियमित अध्ययन-अध्यापन
🅾100% विद्यार्थी उपस्थिती
🅾ज्ञानरचनावादाचा प्रभावी वापर
🅾नवोपक्रम शाळांच्या दर्जात वाढ करणे
🅾डिजिटल शाळांच्या संख्येत वाढ करणे
🅾उपलब्ध मोबिलाईजचा वापर
🅾वृक्षलागवट(किमान 20 किंवा 1 मुल,1 झाड)
🅾पर्यवेक्षणिय सहयोग
🅾विषयसाधनव्यक्तीची भुमिका
        *कार्यशाळेला तालुक्यातील मु अ,शिक्षकबांधव,केंद्रप्रमुख महोदय श्री शेंडे सर,श्री गोमासे सर,श्री जोशी सर,श्री गेडाम सर,श्री संतोषभाऊ टेंभुर्ण सर,श्री पंचफुलीवार सर,विषयसाधनव्यक्ती श्री वांढरे सर,श्री अनलदेवार सर,श्री तुलावी सर,कार्यशाळेचे अध्यक्ष व मार्गदर्शन मा दरडमारे सर गशिअ,प्रमुख अतिथी व मार्गदर्शन मा बद्रे सर शिविअ*

💐 *सर्वांना नविन सत्राच्या खुप खुप शुभेच्छा*💐

संकलन/उपस्थित/मार्गदर्शन✍
*चांगदेव सोरते साधनव्यक्ती भामरागड*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

** प्रसिद्धी व प्रचार **
@ मनाेहर वाघ सर, साधनव्यक्ती
9763236070

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा