*प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम*
*******************************
*प्रतिज्ञा*
👇
महाराष्ट्र माझा राज्य आहे.महाराष्ट्रातील सारे कर्मचारी माझे बांधव आहेत.
*माझे विद्यार्थी,शिक्षक,शाळा व Rte act-09 वर अतिव प्रेम आहे.*
माझ्या तालुक्यातील समस्त बालकांना दाखल,प्रगत,समृद्ध आणि उत्तम शिक्षण देण्यासाठी शासनासोबतच मी कटीबद्ध आहे,
भामरागड तालुक्यातील विविधतेने नटलेल्या निसर्गाचा,पर्वताचा,नदी- नाल्यांचा आणि माझ्या आदिवासी बांधवांचा मला अभिमान आहे,
*मा नंदकुमार साहेब,मा डॉ भापकर साहेब,मा नांदेडे साहेब,यांची विचारधारा व प्रेरणा प्रत्येक शिक्षकबांधवा पर्यत पोहचविणे हे माझे कर्तव्य आहे,*
ज्ञानरचनावाद मुलांच्या पुर्ण अंगी यावे यासाठी मा नामदेव माळी,मा प्रतिभाताई भराळे यांच्या मार्गदर्शनाची वेळोवेळी गरज भासणार आहे,व त्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन.
*मी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचे तत्व,उदिष्ट्यै,प्रणाली,प्रक्रिया व वरिष्ठांचा मान ठेवीन.आणि प्रत्येक बालकाला प्रगत करण्यासाठी मी सदैव प्रयत्न करेण.*
माझे शिक्षकबांधव,डायट आणि शिक्षण विभाग यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे.
*प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचे कार्य अखंड चालू राहील व सेवेत कायम होण्यातच माझे सौख्य सामावले आहे.*
संकलन/शब्दांकन✍
*चांगदेव सोरते विषयसाधनव्यक्ती भामरागड*
** प्रसिध्दी व प्रचार **
@ मनाेहर वाघ सर शिरपूर जि.धुळे महाराष्ट्र माेबाईल नंबर 9763236070
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा