वनिता वंजारी ठाणे मनपा विषयतज्ञ त्यांनी सुरूवात केलेला एक छोटासा प्रयत्न त्याच्या कार्यक्षेत्र ठाणे तालुक्यातील मुंब्रा दिवा परिसर,अतिशय दुर्गम ,मागास व विविध प्रांतीय व विविध भाषिय विद्यार्थी असलेल्या म्युनसिपल शाला.त्यात मी शा.क्र.८०,८३,८८,९४व उर्दु माध्यम असलेली शा.क्र.१२४ ह्या शा.दत्तक घेतल्या.हया शाला प्रगत करणे म्हणजे एक दिव्यच वाटत होते पण मा.नंदकुमार सो.च्या प्रेरणेने कामाचा श्री गणेशा केला..सर्व प्रथम सर्व शिक्षकांच्या सभा घेऊन त्यांना प्र.शै.म.कार्यक्रमाचा जि आर ,उद्दिष्टे व कार्यक्रमाचे महत्व समजावुन सांगितले.प्रत्येक शालेचे पायाभुत चाचणीचे पेपर तपासुन त्यानुसार कोणत्या विद्यार्थ्याला कोणत्या क्षमतेत अडचण आहे त्यांचे गट तयार केले व ५विद्यार्थ्यांना १मॉनिटर ज्याला सर्व येतय असा विद्यार्थी ठेवुन त्यांना कृती कार्यक्रम आखुन दिला यात भाषा सम्रुध्धी चे खेल व गणितीय उपक्रम ठरवुन दिले.
जी मुले सतत गैरहजर व ज्यांना काहिही येत नव्हते अश्या विद्यार्थ्यांच्या पालकांना भेटी देऊन त्यांचे समुपदेशन केले.शाला सर्व शैक्षणिक साहित्यांनी सुसज्ज करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीमार्फत लोकसहभागातुन निधी जमा करीत आहोत.आज माझी १शा.क्र.८३ही अप्रगत विहीन झालीय व बाकीच्या शाला लवकरच प्रगत होण्याच्या मार्गावर आहेत या कामात मला नेहमीच मार्गदर्शन करणारया प्राचार्या डॉ.उमर्जी मँडम ,जेष्ठ अधिव्याख्याते वाघ सर शिक्षणाधिकारी पारधी मँडम यांच्या मार्गदर्शक सुचनांनी त्यांनी हे उपक्रम राबवलेत
व हे काम सर्वांपर्यंत पोहचवण्यास प्रेरणा देणारे मनोहर वाघ सर यांची मी आभारी आहे...आशी प्रतिक्रया त्यांनी व्यक्ति केली आहे!
@ मनाेहर वाघ सर शिरपूर जि.धुळे महाराष्ट्र
पृष्ठे
शुक्रवार, १८ मार्च, २०१६
वनिता वंजारी यांचे नवाेउपक्रम, एक आदर्श
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा