सर्व साधनव्यक्ती बांधवांना विनंती करताे की, आपण आपले चांगले उपक्रम मला पाठवा फक्त फाेटाे पाठवू नका साेबत माहीतीही पाठवा ही नंम्र विनंती करताे ***आपला स्नेही *** @ मनाेहर वाघ सर शिरपूर जि.धुळे महाराष्ट्र

मंगळवार, २२ मार्च, २०१६

" हे शक्य आहे " श्री चांगदेव साेरते सर


महाराष्ट्रातील अतिदुर्गम गड़चिरोली जिल्ह्यातील भामरगड तालुक्यात, "हे शक्य आहे" एवढ्या प्रेरणादायी वाक्याला आपली ताकद बनवुन क्रांतीकारक काम करणारे उपक्रमशील साधनव्यक्ती श्री. चांगदेव साेरते सर यांनी मा.नंदकुमार साहेब व मा.डाँ पुरूषोत्तम भापकर साहेब यांच्या विचारातून प्रेरणा घेवून "प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रा" करण्या साठी दिवस -रात्र झटणारे साेरते सर, आज मा.नंदकुमार साहेब व मा.डाँ पुरूषोत्तम भापकर साहेब हे चांगदेव साेरते सर यांना नावाने आेळखतात की हा काम करणारा माणूस आहे,
    भामरगड हा मा.डाँ पुरूषोत्तम भापकर साहेब यांनी दत्तक घेतलेला तालुका आहे, यात साेरते सर दर्जेदार काम करून स्वत:चेच नाहीतर सर्व साधनव्यक्ती चे नाव गर्वाने उंचवत आहेत. टाईम्स ऑफ इंडिया या जग विख्यात वृत्तपत्राने साेरते च्या कामाची दखल घेतली आहे,
  चांगदेव साेरते सर आपण आज सर्व साधनव्यक्ती चे प्रेरणाश्राेत आहेत यात शंका नाही,
आपल्या क्रांतिकारक कामाला @ मनाेहर वाघ सर शिरपूर जि.धुळे यांचा सलाम, जय हिंद, जय महाराष्ट्र!

६ टिप्पण्या:

  1. समस्त कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी व अभिमानानी छाती फुलावी अपल्या दैदिप्यमान कार्याची कवणे स्फुरावी एवढं मोठ काम आपण करीत आहात.आपल्या कार्यास लाख लाख शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  2. समस्त कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी व अभिमानानी छाती फुलावी अपल्या दैदिप्यमान कार्याची कवणे स्फुरावी एवढं मोठ काम आपण करीत आहात.आपल्या कार्यास लाख लाख शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा