सर्व साधनव्यक्ती बांधवांना विनंती करताे की, आपण आपले चांगले उपक्रम मला पाठवा फक्त फाेटाे पाठवू नका साेबत माहीतीही पाठवा ही नंम्र विनंती करताे ***आपला स्नेही *** @ मनाेहर वाघ सर शिरपूर जि.धुळे महाराष्ट्र

सोमवार, १४ मार्च, २०१६

कर्तव्यदक्ष शिक्षण विस्तार अधिकारी, डाँ.निता साेनवणे मँडम

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तसा आदिवासी बहुल क्षेत्र असलेला तालुका त्या चांगल्या कामाचा वसा घेतल्या महिला कर्तव्यदक्ष शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. निता साेनवणे मँडम यांनी आपल्या थाळनेर बीटात नव नविन शैक्षणिक उपक्रम यशस्वी पणे राबवलेत तसेच सामाजिक बांधीलकी म्हणून विविध महिला संस्थाशी त्या जाेडल्या गेल्या आहेत, 

आपल्या बीटातील दुर्गम भागातीलाशाळांना त्या वारंवार भेटी देवून शैक्षणिक मार्गदर्शन करतात, मी एक स्री आहे येवढ्या लांब कशी जावू, एकटी दुर्गमंक्षेत्रोंना भेटी कशी देवू हे शब्द मी डॉ निता साेनवणे मँडम यांच्या ताेंडून कधीच एैकले नाहीत, त्यानी शिरपूर पंचायत समिती राबवलेल्या वनराई बंधारे लाेकांसहभातून बांधा या माेहीमेत माेठ्या उत्साहाने भाग घेवून शिक्षकांसाेबत स्वत: दगड,माती वाहीली या सर्व कामाची दखल सकाळ या वृत्त पत्राने घेत त्यांना तनिष्का पुरस्कार देवून सन्मानित कले 

@ मनाेहर वाघ सर शिरपूर जि.धुळे महाराष्ट्र 

नमस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा