सर्व साधनव्यक्ती बांधवांना विनंती करताे की, आपण आपले चांगले उपक्रम मला पाठवा फक्त फाेटाे पाठवू नका साेबत माहीतीही पाठवा ही नंम्र विनंती करताे ***आपला स्नेही *** @ मनाेहर वाघ सर शिरपूर जि.धुळे महाराष्ट्र

रविवार, २८ फेब्रुवारी, २०१६

न्यानवर्धक, एक उपक्रम

🎯 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र 🎯

🔮🝁ज्ञानवर्धक उपक्रमातंर्गत 🔮

🔴बीटस्तरीय ज्ञानरचनावाद-अध्ययन अध्यापन, वर्गव्यवस्थापन, रचनावादी वर्गसजावट व वापर  कार्यशाळा🔴

🗓दिनांक :- 26/02/2016 🗓

🔷विखरण बीट 🔷

🚩स्थळ:- माध्य.विद्यालय विखरण, ता.शिरपूर जि.धुळे.🚩

🖊आयोजक 🖊
मा. शिक्षण विस्तार अधिकारी श्री.पी.झेड.रणदिवे,
मा.केंद्रप्रमुख श्री एम.एस.सूर्यवंशी, मा.श्रीम.सिसोदे मँडम, बी. आर. सी. विषयतज्ञ श्री रूपेश देवरे, श्री सचिन जडीये, श्री मनोहर वाघ

💻प्रेझेन्टेशन💻

➡ श्री रूपेश देवरे:-ज्ञानरचनावादी अध्यापनात शिक्षक व विद्यार्थी  याची भूमिका

➡श्री सचिन जडिये:-  ज्ञानरचनावाद - स्वअभिव्यक्ती, वर्ग व्यवस्थापन, रचनावादी वर्गसजावट व वापर

➡श्री.मनोहर वाघ:-
शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर

यावेळी बीटातील मुख्याधापक व  शिक्षक वृंद उपस्थित होते

🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

BRC SHIRPUR, DIST-DHULE

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा